--
यांचा झाला गौरव
क्रिकेट : विजयी - संचालक संशोधन कार्यालय. उपविजेता - पदव्युत्तर शिक्षण संस्था. व्हॉलीबॉल : विजयी - पदव्युत्तर शिक्षण संस्था. उपविजेता - संचालक संशोधन कार्यालय. बॅडमिंटन (महिला) : विजयी - डॉ. सुचेता गुप्ता, डॉ. भाग्यश्री पाटील. उपविजेता - डॉ. मृदुलता देशमुख, निमिशा जाधव. बॅडमिंटन (पुरुष) : विजेते - डॉ. नीरज सातपुते, सतीश मुन्नरवार. उपविजेते - डॉ. संदीप हाडोळे, प्रा. सचिन शिंदे. टेबल टेनिस : विजेते - एन. आर. जाणूनकर, उपविजेते - रविशंकर पारधी. बुद्धिबळ (पुरुष) : विजेते - डॉ. पी. ए. सरप. उपविजेते- डॉ. एम. एन. पातोंड. बुद्धिबळ (महिला) विजेते- डॉ. प्रज्ञा कदम, उपविजेते - डॉ भाग्यश्री पाटील. कॅरम (पुरुष) : विजेते - विवेक सातार, उपविजेते - डॉ. सचिन शिंदे. कॅरम (महिला) विजेते - कीर्ती विलास भाले, उपविजेते प्रा. उज्ज्वला शिरसाट. डॉ. संदीप हाडोळे यांना क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच. डॉ. नीरज सातपुते यांना मॅन ऑफ द सिरीज. डॉ. सचिन शिंदे यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा विशेष पुरस्कार.