शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

इंधन दरवाढीविरोधात कॉँग्रेसचे अभिनव आंदोलन

By admin | Updated: July 7, 2014 00:55 IST

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात रविवारी कॉँग्रेसने अभिनव आंदोलन केले.

अकोला- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात रविवारी कॉँग्रेसने अभिनव आंदोलन केले. बैलगाडीमध्ये दुचाकी नेत कॉँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेत घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे भाडेवाढीनंतर गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलच्याही किमती वाढविल्या. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने महागाई कमी करण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही, असा आरोप कॉँग्रेसकडून होत आहे. यापूर्वी कॉँग्रेसने रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात ह्यरेल रोकोह्ण आंदोलन केले होते. दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा कॉँग्रेस कमिटीतर्फे रविवारी शहरात आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकातून रॅली काढण्यात आली. रॅलीत केंद्र सरकारने घेतलेल्या दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. रॅलीचा समारोप स्वराज्य भवनात झाला. आंदोलनामध्ये महासचिव राजेश भारती, उपमहापौर रफिक सिद्धीकी, महिला आघाडीच्या नेत्या स्वाती देशमुख, रुपाली ढेरे, उषा विरक, डॉ. झिशान हुसेन, महेश गणगणे, अफसर कुरेशी, दिलीप देशमुख, फैयाज खान, पराग कांबळे, अंशुमन देशमुख, सचिन शेजव, आकाश कवडे, पंकज देशमुख, किरण अवताडे, प्रणव चव्हाण, मनोज मिश्रा, राजेश राऊत, सोमेश डिगे, फरहान इर्शाद, मो. शारिक, मन्नान सिद्धीकी, अफसान अमिन, अमित इंगोले, संकेत साबळे, बंटी बोंडे, गजानन शिंदे, सोनू बल्लाळ, दिव्यंक केडिया, मनीष चिमणकर, गजानन शिरसाट, अभिषेक गवई, सागर कावरे, किरण अवताडे, राजू नाईक, शेख सज्जू आदी कार्यकर्ते दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. महानगर कॉँग्रेसतर्फेही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात रॅली काढण्यात आली. रॅली कॉँग्रेस जनसंपर्क कार्यालय, टिळक रोड, जुना कापड बाजार, जैन मंदिर, गांधी रोड मार्र्गे निघाली. रॅलीचा समारोप स्वराज्य भवनात करण्यात आला. आंदोलनात माजी मंत्री अजहर हुसेन, महानगराध्यक्ष मदन भरगड, बबनराव चौधरी, विष्णू मेहरे, अलियार खान, भारत सत्याल, गणेश कटारे, मनोज पाटील, रमेश मोहोकार, प्रदीप वखारिया, डॉ. सुभाष कोरपे, डॉ. सुधीर ढोणे, दिनेश शुक्ला, अफरोज लोधी, राजेश पाटील, हरीश कटारिया, प्रकाश दांडगे, गजानन दांगडे, राजू बखतेरिया, सचिन गिरी, सीमा ठाकरे, रफिक लाखानी, जाबीर खान, यासीन खान, रफिउल्ला खान, अभिषेक कोकाटे, सुरेश ढाकोलकर, अविनाश देशमुख, मनीष नारायणे, शेख बबलू, तपसु मानकीकर, कृष्णा मोरे, कैलास देशमुख, संजय मेश्रामकर, उमाकांत कवडे, उमेश इंगळे, डॉ. प्रेमशंकर तिवारी, अमोल सातपुते, विलास सातपुते, नंद मिश्रा, सुषमा निचळ, मधुर काळबागे, सिंधी भीमकर, लक्ष्मण भीमकर, अभिषेक भरगड, राजू चितलांगे आदी सहभागी झाले होते.