शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १६ लाख मृत्यू अप्रमाणित

By admin | Updated: January 17, 2015 00:08 IST

चार वर्षात ४0 टक्क्यांपेक्षा कमी मृत्यू नोंदणी

नीलेश शहाकार/बुलडाणा: मृत्यूच्या कारणांची खात्रीशीर व शास्त्रिय माहिती मिळवण्यासाठी ह्यमृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण प्रमाणपत्रह्ण हे एकमेव साधन आहे; मात्र गत चार वर्षात राज्यात ४0 टक्क्यांपेक्षाही कमी मृत्यूंची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे १६ लाख ५१ हजार व्यक्तिंच्या मृत्यूंची कारणं वैद्यकीयदृष्ट्याप्रमाणित होऊ शकली नाही.मृत्यूच्या घटना या लोकसंख्येवर, सामाजिक व आर्थिक परिणाम करणार्‍या असतात. बेवारस मृतदेह, आत्महत्या, विशिष्ठ रोग किंवा अपघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन केले जाते. एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास, कुटुंबियांनी केलेल्या मृत्यू नोंदणीच्या आधारे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करुन मृताचे वय, लिंग आणि मृत्यूचे कारण आदी माहितीच्या आधारे मृताच्या आरोग्याची स्थिती काय होती, हे स्पष्ट होते.महानिबंधक, नवी दिल्ली यांनी देशभरातील मृत्यू प्रकरणांच्या कारणांची माहिती मिळवण्यासाठी ह्यमृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण योजनाह्ण अंमलात आणली. नगरपरिषद, महानगरपालिका, प्रसुतीगृह, खासगी व शासकीय रुग्णालय, संस्था आदींना या योजनेखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याकडून संबंधिताच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण शोधून, तो मृत्यू वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करण्यात येतो. या आधारे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मृत्यूच्या वैद्यकिय प्रमाणिकरण प्रमाणपत्राची सांख्यिकीय माहिती तयार केली आहे. त्यानुसार राज्यात गत चार वर्षात २५ लाख ४ हजार ९४७ मृत्यूची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी केवळ ८ लाख ५३ हजार ५३८ व्यक्तिंच्या मृत्यूचे कारण शोधून, त्यांना वैद्यकिय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १६ लाख ५१ हजार ४00 मृत्यू आजही अप्रमाणित असल्याचे पुढे आले आहे.*नोंदणी करण्यास अडचण मृत्यूच्या कारणांचे वैद्यकीय प्रमाणिकरण या योजनेअंतर्गत फक्त रूग्णालय स्तरावर झालेला मृत्यू व नोंदणी झालेल्या मृत्यूची माहिती एकत्रित करण्यात येते. या आधारे मृत्यूच्या घटनांची व मृत्यू प्रमाणपत्राबाबत पूर्ण सांख्यिकीय माहिती तयार करता येत नाही. आजही घरी, अथवा वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा प्रकारच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वैद्यकीय प्रमाणिकरण करताना अनेक अडचणी येतात.बॉक्सवर्ष             मृत्यू              प्रमाणपत्र             टक्केवारी२0१            १६0८५९८          २१५0४५                  ३५.३२0१२          ६२९७६0            २१२३३५                   ३४.६२0१३          ६३३२0६            २१२३३५                   ३३.५३२0१४          ६३३३८३            २१३८२६                   ३२.२३