शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

मतदारनोंदणी विशेष मोहिमेची सांगता

By admin | Updated: July 1, 2014 00:14 IST

अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला.

अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला. त्यामुळे या मोहिमेला प्रतिसाद मिळाला नाही.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नावनोंदणी केली जात आहे. दि. ९ पासून २७ जूनपर्यंत केवळ ७ हजार ७३० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. शनिवार आणि रविवारी प्रत्येक केंद्रावर जाऊन बीएलओंनी नोंदणी केली. त्यासही अल्प प्रतिसाद मिळाला.लोकसभा निवडणुकीवेळी नाव वगळल्याच्या तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांनी या नावनोंदणी मोहिमेकडे पाठ फिरवली. स्थलांतरीत, नावातील त्रुटींसंदर्भात अर्ज भरून घेण्यात आले. जिल्ह्यात ३ हजार ५३७ मतदान केंद्र आहेत. तेथे शनिवार व रविवारी नावनोंदणी केली.दि. १ जानेवारी २०१४ रोजी ज्या तरूणांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांची नावनोंदणी करण्यात आली. (प्रतिनिधी)दोन दिवसांच्या विशेष मोहिमेतील आकडेवारी अकोले - ३३०, कोपरगाव - १४६८, श्रीरामपूर - १०४, नेवासा - २४३, शेवगाव - १५७, पाथर्डी - १२२, कर्जत - १४९, श्रीगोंदा - १८६, पारनेर - २७९. ही नवमतदारांच्या अर्जांची संख्या आहे.तब्बल महिनाभर नोंदणीसाठी वेळ देण्यात आला होता. यासाठी राबविलेल्या मोहिमेची सांगता जून रोजी झाली. यापुढे नावनोंदणी करता येणार नाही. बदलही सूचविता येणार नाही.-सुनील माळी,उपजिल्हा निवडणूक अधिकारी.