शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

संस्थान विकणार साईमूर्ती, फोटो

By admin | Updated: May 28, 2014 00:13 IST

शिर्डी: साई संस्थान साईबाबांच्या मूर्ती व फोटो फे्रम विकण्याचाही विचार करीत आहे़ येत्या दोन दिवसांत व्यवस्थापनाच्या होणार्‍या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़

शिर्डी: साई संस्थान साईबाबांच्या मूर्ती व फोटो फे्रम विकण्याचाही विचार करीत आहे़ येत्या दोन दिवसांत व्यवस्थापनाच्या होणार्‍या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़ शिर्डी गेली दोन-तीन वर्षे आर्थिक मंदीने होरपळत आहे़ संस्थानच्या साईआश्रमचे दर कमी केल्याने शहरातील लॉजिंग व्यवसायावर परिणाम झाला़ आता संस्थान साईबाबांच्या पितळ व ब्रान्झ धातूच्या मूर्ती विक्रीस ठेवण्याचा विचार करीत आहे़ साई कॉम्प्लेक्समधील संस्थानच्या गाळ्यात या मूर्तीची, साईबाबांच्या फोटोंची विक्री करण्याचा संस्थानचा विचार आहे़ यामुळे शहरातील आणखी एक व्यवसाय उद्ध्वस्त होईल, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे़ याशिवाय संस्थान विमानतळ विकास प्राधिकरणालाही शिर्डी विमानतळासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेणार आहे़ मात्र हा निधी विमानतळासाठी न वापरता विमानतळाला जोडणार्‍या शिर्डी ते काकडी या रस्त्यासाठी वापरावा असा आम्ही आग्रह धरणार असल्याचे संस्थानच्या अधिकार्‍यांनी सांगितले.़ गेल्या चार वर्षांपूर्वी संस्थानने पन्नास कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता़ या विरोधात शिर्डीत आंदोलने होवूनही संस्थानने ४५ कोटींचा निधी दिला होता़ त्यातील उर्वरित पाच कोटींचा निधी आता देण्यात येणार आहे़ हा निर्णय न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले़ (वार्ताहर)