शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

दिंडी महिपती महाराजांची

By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत क वी महिपती महाराज पायी दिंडीचे मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत क वी महिपती महाराज पायी दिंडीचे मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. बुधवारी दिंडी राहुरीत आली. तेथे मिरवणूक व दैनंदिन कार्यक्रम झाल्यानंतर एक मुक्काम होणार आहे. महिपती महाराज दिंडीमध्ये नाना महाराज गागरे, राजू चव्हाण, कांता कदम, बाळासाहेब वाळुज, बाळासाहेब मुसमाडे, बापू गागरे आदी सहभागी झाले आहेत़ बुधवारी राहुरी शहरात सोपानराव म्हसे, नगराध्यक्षा गयाबाई ठोकळे, प्राजक्त तनपुरे, डॉ़ उषाताई तनपुरे, प्रभाकर पानसंबळ , रावसाहेब तनपुरे आदींनी दिंडीचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही दिंडी आषाढी एकादशीच्या आधी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीकडे निघते. बारागाव नांदूरनंतर बुधवारी ही दिंंडी राहुरी येथे पोहोचली. बुधवारी राहुरीत मुक्काम करून गुरूवारी सकाळी दिंडीचे प्रस्थान नगरकडे होणार आहे़