पारा चढत असल्यामुळे वन्यप्राण्यांसह पशुपक्षांचीही पाणी आणि अन्नाच्या शोधात वणवण सुरू असते. जिल्ह्याच्या काही भागातील नदी-नाल्यांना काही प्रमाणात पाणी असल्यामुळे पाणी व भक्ष्याच्या शोधात बगळ्यांचा थवा एकत्र जमला आहे. पाण्यात उभे राहात तासन्तास भक्ष्याची प्रतीक्षा या बगळ्यांना करावी लागते.
शोध भक्ष्याचा ...
By admin | Updated: May 12, 2014 00:18 IST