शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

रोहीची शिकार करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:28 IST

तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली.

ठळक मुद्देपुसद जंगलात एलसीबीची कारवाई : शहरात आणून मांस विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली.इम्तियाज खान सरदार खान रा.अरुण ले-आऊट, मो. शोएब इकबाल अमीन (२६) रा.खडसे मैदान, सै. साकीब सै. अब्बास (२६) रा.लोहारा लाईन पुसद असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. एलसीबीचे फौजदार नीलेश शेळके यांना वन्य प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या टोळीची गोपनीय माहिती मिळाली. ही टोळी एम.एच.२९/सी-९३३ क्रमांकाच्या कारने मांस घेऊन येत असताना त्यांना पुसद शहरातील इंदिरानगर येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याजवळून पोत्यात असलेले १२० किलो मांस, १२ बोर डबल बॅरल शॉटगन, काडतुसाच्या दोन पितळी केस, कुºहाड, सुरा असे एक लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात फौजदार नीलेश शेळके, साहेबराव राठोड, गोपाल वॉस्टर, सैयद साजिद, मुन्ना आडे, हरिश राऊत, प्रशांत हेडाऊ, विवेक पेठे यांनी केली.

टॅग्स :forest departmentवनविभाग