शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

पुसद येथे आंध आदिवासी समाज परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:38 IST

येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन राजे उदाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन समाज सेवक मारोतराव वंजारे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : आदिवासी कर्मचारी संघटनेचा पुढाकार, समाज बांधवांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील आदिवासी कर्मचारी संघटनेच्यावतीने आंध आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन राजे उदाराम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. उद्घाटन समाज सेवक मारोतराव वंजारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मारोतराव वंजारे होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिभाऊ फुपाटे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे, सेवानिवृत्त ठाणेदार वाघुजी खिल्लारे, शामराव व्यवहारे, श्रीराम अंभोरे, नारायण कºहाळे, रामकृष्ण चौधरी, ज्ञानेश्वर तडसे, आशाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन उघडे, ज्योतीताई चिरमाडे, पंचायत समिती सदस्य गजानन फोपसे, संगीता बोके, सेवानिवृत्त कामगार आयुक्त एकनाथ फुपाटे, भीमराव पोले, बापूराव वाकोडे, संगीता माहुरे, विजयमाला रिठे, आरोग्य सभापती भानूदास राजने, सुरेश धनवे, गणपत गव्हाळे उपस्थित होते.यावेळी उत्पादन शुल्क निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल नामदेव इंगळे, सेवानिवृत्तीबद्दल ठाणेदार वाघुजी खिल्लारे, सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या संगीता माहुरे, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला रिठे, वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. हरिभाऊ फुपाटे, युपीएससी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरल्याबद्दल राहुल हजारे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, आप्पाराव घुक्से, पुंडलिक टारफे, किरण मिरासे, रमेश उमाटे, फकीरराव जुमनाके, राजेश ढगे, भास्कर मुकाडे, संजय भिसे, सुखदेव काळे, लक्ष्मण नांदे, शिवाजी मारकड, किसन भुरके, रामप्रसाद उघडे, नामदेव बोके, शंकर माहुरे, संतोष माघाडे, केशव बोरीकर, भगवान गुव्हाडे, मोतीराम वाघमारे, गजानन वंजारे, संजय बुरकुले, बबन काळे, तुकाराम खुपसे, रामराव जंगले, विवेक खेकाळे, नारायण मुरमुरे, नारायण सोनुळे, खंडबाराव नाटकर उपस्थित होते. प्रास्ताविक भास्कर मुकाडे यांनी, संचालन किसन भुरके व अश्विनी बुरकुले यांनी तर आभार सुखदेव कांबळे यांनी मानले.