शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: May 10, 2014 00:57 IST

येथील साई मंदिर चौकातील एका झेरॉक्स दुकानादाराने प्रामाणिकपणा अद्यापही जिवंत असल्याचे पटवून दिले. सदर झेरॉक्स दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी ..

वणी : येथील साई मंदिर चौकातील एका झेरॉक्स दुकानादाराने प्रामाणिकपणा अद्यापही जिवंत असल्याचे पटवून दिले.सदर झेरॉक्स दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चिखलगाव उपकेंद्रात कार्यरत परिचारीका ललिता चंदू वेट्टी आल्या होत्या. झेरॉक्स काढल्यानंतर त्या परत गेल्या. मात्र आपली पर्स त्या दुकानातच विसरल्या. त्यात पाच हजार ८0३ रूपये होते. शुक्रवारी सकाळी १0 वाजता ही घटना घडली. शरद ढुमणे, असे प्रामाणिक दुकानदाराचे नाव आहे. शरद ढुमणे यांनी चौकशी करून त्या परिचारिकेला पर्स घेऊन जाण्यासाठी बोलाविले. त्यांना ती पर्स परत केली. शरद ढुमणे यांनी अजूनही प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे दर्शवून दिले आहे.ही रक्कम घेऊन ललिता वेट्टी लगतच्या वांजरी येथे जात होत्या. ही रक्कम आशा स्वयंसेविकांच्या मानधनाची होती. मात्र पर्स गहाळ झाल्याने वांजरी येथे पोहोचल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र पर्स परत मिळाल्याने त्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडून शरद यांचे आभार मानले. ढुमणे यांचे प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)