शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले

By admin | Updated: August 23, 2015 02:35 IST

वाघोली व केगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील विठ्ठल डवरे (३४) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले.

पांढरकवडा : वाघोली व केगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील विठ्ठल डवरे (३४) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याची बतावणी करून एका ग्रामस्थाला या ग्रामसेवकाने पाच हजारांची लाच मागीतली. दरम्यान, ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठरल्यानुसार, हॉटेल मनोराज गार्डन बार अ‍ॅण्ड रेस्टारेंटमध्ये डवरे याने ग्रामस्थाला पैसे घेऊन बोलविले. त्याचेवळी डवरे याला पाच हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मागदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नरेंद्र इंगोले, अमित जोशी, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, नीलेश पखाले यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)