सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत. शहरी मुले कुलर व एसीच्या थंड हवेत व्हिडीओ गेम, टीव्ही, इंटरनेट आणि विविध शिबिरांमध्ये व्यस्त आहेत. ग्रामीण मुले मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ आहेत. आदिवासीबहुल लोकसंख्येच्या झरीजामणी तालुक्यातील कारेगाव येथेया चिमुकल्याने भर उन्हात अनवानी पायाने आपल्या सर्जा-राजाला पशूचिकित्सा शिबिरात असे उपचारासाठी आणले.
शेतकरी पुत्राचा खेळ..
By admin | Updated: May 9, 2014 01:22 IST