शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

कार्यालयात खर्रा खाणाऱ्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखली

By admin | Updated: March 4, 2016 02:28 IST

येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली होती.

प्रतिनियुक्ती रद्दचे आदेश : बांधकाम विभागाला सीईओंची भेटकळंब : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली होती. या भेटीत त्यांना काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. एवढेच नाही तर प्रवीण बहादे हा कर्मचारी चक्क खर्रा खाऊन सीईओंच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. त्यामुळे त्याचे एक इंक्रिमेंट बाद करण्यात आले. वैशाली सोयाम व नितीन सहारे हे दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेत दौऱ्यावर असल्याचे पत्र देऊन फिरत होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांचेवरही कडक कारवाई केली जाणार आहे. नीलेश डुमोरे यांची परस्पर केलेली प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्यात आलेली आहे. तसे आदेशही बांधकाम विभागाला प्राप्त झाले आहे, अशी माहीती बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे यांनी दिली. विशेष म्हणजे प्रवीण बहादे हा कर्मचारी सीईओंसमोर चक्क खर्रा खाऊन होता. त्याच स्थितीत तो त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. आपण काय खाले, असे त्यांना विचारले असता त्यांनी मी खर्रा खाऊन आहे असे प्रति उत्तर डॉ.कलशेट्टी यांना दिले होते. यावरुन कर्मचाऱ्यांची मुजोरी कोणत्या स्थराला गेली, याचा प्रत्यय येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी हे कर्मचारी असे बोलतात, यावरून सर्वसामान्य जनतेशी यांचा कसा व्यवहार असेल, याची कल्पना न केलेली बरे. विशेष बाब म्हणजे जे कर्मचारी फिल्ड वर्क करतात त्यांची कुठलीही नोंद कार्यालयीन वहित करण्यात आली नव्हती. ही बाब सुदधा या ठिाकणी नेहमीचीच आहे. याविषयी डॉ.कलशेट्टी यांनी नाराजी व्यक्त करुन कामाची नोंद घेण्याचे आदेश दिले होते. इतर विभागातही हिच स्थिती आहे. त्यामुळे तेथेही फिल्ड वर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)