दीपप्रज्वलन : सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त यवतमाळ येथील दर्डा उद्यानातील हिरवळीवर गुरुवारी सायंकाळी आयोजित स्वरांजली कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करताना दर्डा परिवार व ज्योत्स्नाभाभी यांच्या जळगाव येथील माहेरचा जैन परिवार.
दीपप्रज्वलन :
By admin | Updated: March 24, 2017 02:10 IST