शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

कृष्णा बावणे मृत्युप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 10, 2014 00:57 IST

येथील पत्रकार कृष्णा बावणे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी घाटंजी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा बावणे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला

यवतमाळ : येथील पत्रकार कृष्णा बावणे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी घाटंजी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा बावणे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सुरुवातीला उघड झाले नव्हते. मात्र त्यांचा मृत्यू खासगी प्रवासी वाहनातून पडून झाल्याचे पुढे आले आहे.कृष्णा बावणे हे लग्न समारंभासाठी घाटंजी तालुक्यातील दहेगाव येथे एका खासगी प्रवासी वाहनाने जात होते. या वाहनात त्यांना मळमळल्या सारखे झाल्याने दार उघडून ओकारी करण्याच्या प्रयत्नात असताना बावणे खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र घटनास्थळावरून वाहन चालक पसार झाला होता. त्यामुळे नेमका मृत्यू कशाने झाला हे कळायला मार्ग नव्हता. अखेर कैलास रामचंद्र बावणे यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून मॅक्स जीप एम.एच.२९-जे-५१६ चा चालक सै.जब्बार सै.गफ्फार (२८) रा.घोटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.