निसर्गाच्या सानिध्यातील झरीजामणी तालुक्यातील भीमनाळा तलावाचे हे विहंगम दृश्य. रखरखत्या उन्हात या तलवाकडे बघितल्यांनतर मनाला गारवा मिळतो. हा तलाव उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतो.
भीमनाळा तलाव :
By admin | Updated: May 11, 2014 00:41 IST