वाशिम : शेतात विहीर नसल्याचे प्रमाणपत्र देण्याकरीता लाच स्विकारणार्या मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील तलाठी दत्तराव फुके यास न्यायालयात हजर केले अस ता त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. वाशिम येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून १0 सप्टेंबर रोजी पकडले होते. ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
लाच घेतांना पकडलेल्या तलाठय़ाला न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: September 12, 2014 23:06 IST