रिसोड ( जि. वाशिम) : तालुक्यातील ग्राम लेहणी येथील २२ वर्षीय नवविवाहीत नामे दिपाली विनोद गायकवाड हिचा जळाल्याने २६ रोजी मृत्यू झाला असून २४ रोजी तक्रारीच्या अनुषंगाने आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सदर घटना १0 जानेवारीला घडली होती ७६ टक्के जळाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला .
लेहणी येथे नवविवाहीतेचा जळाल्याने मृत्यू
By admin | Updated: January 29, 2015 00:30 IST