शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : KKR ने रिटेन केलं नाही तर 'या' संघाकडून खेळणार; Rinku Singh ची 'मन की बात'

क्रिकेट : किंग कोहलीची ५ सेकंदाची झलक ठरतीये चर्चेचा विषय, इथं पाहा VIDEO 

क्रिकेट : रोहित-विराटसह टीम इंडियातील स्टार क्रिकेटर्स अहंकारी आहेत का? द्रविडनं शेअर केली आतली गोष्ट

क्रिकेट : विराट-रोहित आणखी किती खेळणार? दोघांच्या निवृत्तीवर भज्जीची भविष्यवाणी

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : किंग कोहलीचं १४ वर्षांपूर्वीच ट्विट व्हायरल; जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : धोनी, रोहित आणि कोहलीच्या महागड्या वस्तू लिलावात; अथिया-राहुलचा अनाथ मुलांसाठी पुढाकार

फिल्मी : विराट कोहलीच्या आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अनुष्का, कोण आहे तो सुपरस्टार?

क्रिकेट : रोहित, विराट आणि बुमराह नसेल तर आम्ही भारताचा सहज पराभव करू; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं विधान

क्रिकेट : टीम इंडियाला बऱ्याच वर्षांनी मिळाला मोठा ब्रेक; मग सुट्टी नाही! इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट : IND vs SL: भारताचा विजयरथ २७ वर्षांनंतर श्रीलंकेने रोखला, गंभीर-कोहलीचं 'टेन्शन' वाढलं!