शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहली पुन्हा एकदा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या !

क्रिकेट : किंग कोहलीच्या अगदी टप्प्यात आहे मास्टर ब्लास्टर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची रंगीत तालीम! कुठं अन् कधी रंगणार भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका?

क्रिकेट : रणजी कमबॅकमध्ये विराट कोहली 'फ्लॉप'; सामन्यानंतर दिल्लीच्या कोचकडे केली मोठी मागणी

क्रिकेट : Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्...

क्रिकेट : ...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

क्रिकेट : BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा!

क्रिकेट : Video : गाजावाजा करत रणजी कमबॅक करणारा विराट कोहली ठरला फ्लॉप; किती धावा केल्या?

क्रिकेट : दिल्लीकरांची तुफान गर्दी; फिल्डिंगमुळे अनेकजण 'दर्दी'! आता बॅटिंग आली, विराट कधी मारेल एन्ट्री?

फिल्मी : विराट आणि अनुष्काचा पर्सनल बॉडीगार्ड आहे सोनू, त्याचा पगार किती माहित्येय का?