शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा

राजकारण : Afghanistan Crisis : ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे 

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: पाकिस्तानी ISI चा खरा चेहरा उघड; सीमेवर हालचाली वाढल्या, भारत सतर्क

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: तालिबानने 'या' ४ कारणांमुळे फक्त ७२ तासांत अफगाणिस्तान केलं काबीज; जाणून घ्या शेवटचा थरार!

आंतरराष्ट्रीय : अफगानिस्तानात तालिबान आल्यामुळे भारत-अफगाणिस्तानमधील द्वीपक्षीय व्यापारावर होणार मोठा परिणाम

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: सँडल, टाईट कपडे घालण्यास बंदी, तालिबानने महिलांसाठी बनवले असे १० नियम, पालन न केल्यास मिळेल अशी शिक्षा 

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानच्या नवीन राष्ट्रपतींची घोषणा, अशरफ गनींचा फोटो काढून फेकला

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Government: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेला सुरुवात, तालिबाननं जबीहुल्लाह मुजाहिदला केलं सांस्कृतिक व सूचना मंत्री!

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: तालिबानशी चांगले संबंध ठेवल्यास भारताचा तिहेरी फायदा; नरेंद्र मोदी घेणार पुढाकार?

आंतरराष्ट्रीय : ताबिलानला हा प्रांत का मिळवता आला नाही? Taliban-Afghanistan News | Panjshir | International News