शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

Read more

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट : ‘हॅप्पी दिवाली’साठी टीम इंडिया सज्ज, पाकिस्तानविरोधात आज महामुकाबला

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : वर्ल्ड कप शिवाय दुसरा-तिसरा विचार करू नका, ट्रॉफी घरी घेऊन या; रमीझ राजाचा Babar Azamला सल्ला

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : टीम इंडिया फेव्हरिट म्हणत सौरव गांगुलीने चार सेमी फायनलिस्टमध्ये निवडला अनपेक्षित संघ!

क्रिकेट : T20 World Cup, ENG vs AFG Live : इंग्लंडला ११३ धावा करण्यासाठी अफगाणिस्तानने झुंजवले, ५ विकेट्स घेत सॅम कुरन ठरला नायक

क्रिकेट : IND vs PAK, T20World Cup : टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूसाठी आमची रणनीती तयार; मुख्य फलंदाजाची माघार तरीही Babar Azamची डरकाळी

क्रिकेट : T20 World Cup, ENG vs AFG Live : Sam Curran ने इतिहास रचला! १० धावांत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला, इंग्लंडला विजयासाठी हव्या ११३ धावा

क्रिकेट : T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडने ११ वर्षानंतर मिळवला विजय, ऑस्ट्रेलियाचे घरच्यांसमोर केले वस्त्रहरण! वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय

क्रिकेट : T20 World Cup, AUS vs NZ Live : न्यूझीलंडचा SuperMan! ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६८ धावांत तंबूत, Video 

क्रिकेट : T20 World Cup, AUS vs NZ Live : बॅट,पॅड, बॅट अन् स्टम्प्स! David Warner विचित्र पद्धतीने बाद झाला, न्यूझीलंडला सहज मिळाली मोठी विकेट, Video

क्रिकेट : T20 World Cup, AUS vs NZ Live : MS Dhoniच्या भीडूच्या नाबाद ९२ धावा, ऑस्ट्रेलियासमोर किवींचं २०१ धावांचे लक्ष्य