शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: पोलीस या ११ पुराव्यांच्या बळावर लढणार, ५ महत्वाचे साक्षीदारही मिळाले!

क्राइम : आफताबला देणार ट्रूथ ड्रग; काय आहे हे केमिकल?; थोडीशी चूक झाली तरी जीवच जातो

क्राइम : Shraddha Murder Case: मोठा खुलासा! वसईत सहा महिने पती-पत्नी बनून राहिले; श्रद्धा भांडी फेकून, तर आफताब कानशिलात मारायचा

क्राइम : Shraddha Murder Case: तेव्हाच आली होती शंका...; आफताब संदर्भात श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

क्राइम : Shraddha Murder Case: श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं!

क्राइम : Shraddha Murder Case: 'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!