शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु

कोल्हापूर : सतेज यांचे ‘शक्तिपीठ’बद्दलचे वक्तव्य बालिशपणाचे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर 

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’बाबत जनतेला फसविण्याचे षडयंत्र, आमदार सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला

कोल्हापूर : VidhanSabha Election 2024: बिगुल वाजले..कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हवा तापणार; संभाव्य लढती, सध्याचे बलाबल.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..

कोल्हापूर : जागांबरोबर उमेदवारांचीही अदलाबदल शक्य; काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे संकेत 

महाराष्ट्र : राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण

कोल्हापूर : 'महाविकास आघाडीचं १५० जागांवर एकमत'; सतेज पाटील यांची माहिती, मुख्यमंत्रीपदाबाबतही केलं भाष्य