शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : चंद्रकांतदादांमुळेच थेट पाईपलाईनचे काम ८८७ दिवस रखडले, सतेज पाटील यांचा पलटवार

कोल्हापूर : आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्..

कोल्हापूर : चित्रा वाघ यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी केलेली बदनामी थांबवावी - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल

कोल्हापूर : महिलांबद्दल आदरच, पालकमंत्र्यांनी याचा इव्हेंट केला; धनंजय महाडिक यांनी दिलं स्पष्टीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढ: 'ती' पाच गावे घोषित करा, लोक घरात घुसतील; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर : थकीत घरफाळा प्रकरण: 'ही तर चंद्रकांतदादांची राजकीय अपरिपक्वता, ..तर माझा अर्ज बाद ठरला असता'

कोल्हापूर : मंत्र्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा कधी भरून घेणार?, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद विधिमंडळात

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील माझ्या नादाला लागू नका, सगळ्या भानगडी बाहेर काढू; सतेज पाटलांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान