शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात उभारणार पहिले इनडोअर स्टेडियम, १० कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर : खोडा घालायला मी पाटील नाही, महाडिक आहे; शौमिका महाडिक यांचा सतेज पाटलांवर पलटवार

कोल्हापूर : Satej Patil: जागा बळकवायला मी काही महाडिक नाही!, सतेज पाटलांचा हल्लाबोल

कोल्हापूर : Satej Patil: संभाजीराजेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच - पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी, पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर 'उत्तर'च्या पोटनिवडणूक निकालानंतर 'देवेंद्र फडणवीस-सतेज पाटील' समोरासमोर

महाराष्ट्र : Kolhapur North By Election Result: पाटील वि. पाटील! बंटी पाटलांचे चंद्रकांत पाटलांना धक्क्यावर धक्के; कोल्हापुर भाजपमुक्तच

कोल्हापूर : Satej Patil: 'सतेज पाटील'च ठरले किंगमेकर, भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल: सतेज पाटलांच्या बालेकिल्यात जयश्री जाधवांच्या विजयाचे पोस्टर झळकले