शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : सिंचन घोटाळा फेम अजित पवार; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे!

महाराष्ट्र :  'ते' अधिकार माझ्याकडे नाहीतच; मंत्री तानाजी सावंतांचा संजय राऊतांना इशारा

नागपूर : संजय राऊत यांना पक्षाने बळीचा बकरा बनविले, तुरुंगातून आल्यावर समजावलेले; निलम गोऱ्हेंचे वक्तव्य

नागपूर : संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा इशारा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील? संजय राऊत आधी हसले, मग म्हणाले...

महाराष्ट्र : राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र  

महाराष्ट्र : “PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे”; अजितदादा गटाचा पलटवार

महाराष्ट्र : ...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!, मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

छत्रपती संभाजीनगर : आता शिवसेना ठाकरे गटाने फक्त एक खासदार निवडून आणावा; गिरीश महाजनांचे आव्हान

राष्ट्रीय : लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या