शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नाशिक : भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

जळगाव : हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य 

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन

नागपूर : देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत

संपादकीय : वाजपेयी कुठे आणि भागवत कुठे?

मुंबई : हिंदू चेतना संगम उपक्रमासाठी भाजपचे एकत्रिकरण : ७ जानेवारी रोजी देशभर कार्यक्रम

राष्ट्रीय : अयोध्येत फक्त राम मंदिरच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय : राम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार, लवकरच भगवा फडकणार - मोहन भागवत

महाराष्ट्र : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव जरी आला तरी तो माणूस होतो - एकनाथ खडसे

राष्ट्रीय : केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या