शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

ठाणे : तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

नागपूर : संघाच्या लोकप्रियतेचा नेहरूंनी घेतला होता धसका

राष्ट्रीय : तीन दिवसात लष्कर उभारु म्हणणाऱ्या RSS चे आतापर्यंतच्या तीन युद्धांमधील योगदान जाणून घ्या...

महाराष्ट्र : गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक

राष्ट्रीय : भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी

राष्ट्रीय : अन्य कोणी सरसंघचालकांसारखं विधान केलं असतं तर भाजपानं पाकिस्तानात धाडलं असतं, 'आप'ची बोचरी टीका

राष्ट्रीय : मोहन भागवतांची लाज वाटते; त्यांनी सैन्याचा, शहिदांचा अपमान केलाय! - राहुल गांधी

राष्ट्रीय : ...वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल- मोहन भागवत

राष्ट्रीय : भागवतांना RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती- संघ

संपादकीय : ‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’