शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

क्रिकेट : Sourav Ganguly Virat Kohli IPL 2022 Eliminator RCB vs LSG :  विराट कोहलीने केला मोठा पराक्रम, त्याचा चौकार पाहुन सौरव गांगुलीने दिली दाद, Video 

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : आनंदवार्ता!; पाऊस थांबला, जाणून घ्या सामना किती वाजता सुरू होणार, किती षटकं खेळवली जाणार

क्रिकेट : Rules in play-offs: IPL 2022 Eliminator RCB vs LSG : पावसाचा जोर वाढला, 9.40 मिनिटापर्यंतची डेड लाईन, त्यानंतर... ; प्ले ऑफचे नियम काय सांगतात, ते पाहा!  

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : ईडन गार्डनवर पाऊस आला... लखनौ-बंगळुरू सामन्याला उशीर झाला; सामना न झाल्यास कोण जाणार Qualifier 2 ला?

क्रिकेट : Virender Sehwag Virat Kohli IPL 2022 : RCBला एकदाही IPL जिंकता का आली नाही?; वीरेंद्र सेहवागने सांगितली विराट कोहलीच्या नेतृत्वातील मोठी चूक 

क्रिकेट : IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट कोहली-लोकेश राहुल यांच्या स्वप्नात पावसाचा खोडा?; मॅच न झाल्यास कोण जाईल क्वालिफायर 2 मध्ये?

क्रिकेट : पुढील वर्षी आयपीएलमध्ये नक्की परतेन : डिव्हिलियर्स

क्रिकेट : ईडनवर कोहलीचा जोश दिसणार? आरसीबी सज्ज

क्रिकेट : AB de Villiers : एबी डिव्हिलियर्स IPL 2023मधून कमबॅक करणार; RCBच्या ताफ्यात Mr. 360 पुन्हा दिसणार