शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : IPL 2023 मधील मोठी काँट्रोव्हर्सी? MS Dhoniच्या चुकीकडे अम्पायरचे दुर्लक्ष, जिंकला असता विराटचा RCB संघ 

क्रिकेट : वादंग सुरूच! विराटने 'अनफॉलो' केल्यानंतर 'दादा' संतापले; गांगुलीनेही दिलं जोरदार प्रत्युत्तर 

क्रिकेट : IPL 2023 : बरगड्या दुखत असतानाही फॅफ ड्यू प्लेसिस CSKला भिडला; पण, चर्चा रंगतेय 'فضل ' टॅटूची, काय आहे त्याचा अर्थ?

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय! विराटनं मॅच हरली पण भारतीयांची मनं जिंकली; माहीसाठी केली खास पोस्ट

क्रिकेट : IPL 2023 CSK vs RCB: MS Dhoni च्या चेन्नईविरूद्ध आक्रमक होणं Virat Kohli ला पडलं महागात... बसला मोठा 'झटका'!

क्रिकेट : IPL 2023 RCB vs CSK: धोनीशी रंगल्या गप्पा अन् विराट विसरला पराभवाचं दु:ख... पाहा दोन 'जिगरी' मित्रांचा Video

क्रिकेट : IPL Points Table: चेन्नई सुपरकिंग्जची थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप; पाहा आयपीएलचे लेटेस्ट Points Table

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni मैदानावर येताच अनुष्का शर्मा 'काहीतरी' म्हणाली! तुफान व्हायरल होतोय Video 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : MS Dhoni करतो 'अनहोनी को होनी'! ग्लेन मॅक्सवेल-फॅफ ड्यू प्लेसिसच्या १३८ धावा व्यर्थ; CSKचा थरारक विजय

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RCB Live : ११ चेंडूंत ५२ धावा! ग्लेन मॅक्सवेलने आधी समजून घेतले, कोवळ्या मलिंगाला धू धू धुतले; Video