शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.

Read more

फिल्मी : काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन

सखी : आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात......

फिल्मी : Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा!

फिल्मी : भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!!

फिल्मी : Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : फायनली रणबीर आलियाचं ठरलं! डेस्टिनेशन नव्हे तर मुंबईतील 'या' ठिकाणी चाहत्यांसमोर घेणार सप्तपदी

फिल्मी : आलिया-रणबीरने गुपचूप उरकलं लग्न?; अभिनेत्रीने केला खुलासा