शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येत ५०० कोटी रुपयांच्या कामांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

राष्ट्रीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ढोंगीपणाचं; ई-भूमीपूजनावरुन विश्व हिंदू परिषदेची जहरी टीका

राष्ट्रीय : प्रभू राम आमचे पूर्वज होते, राम मंदिर निर्माणाचा उत्सव मुस्लीम रामभक्त साजरा करणार

महाराष्ट्र : राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा - मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या २ हजार फूट खाली ठेवली जाणार 'टाईम कॅप्सूल'

मुंबई : अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार! पण...

मुंबई : शरद पवारांच्या राम मंदिराबाबतच्या विधानाला उद्धव ठाकरेंची बगल; थेट बोलणं टाळलं

नागपूर : नागपुरात भाजप-राष्ट्रवादीमध्ये पत्रयुद्ध सुरू

वसई विरार : राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

राष्ट्रीय : बाबरी विध्वंस प्रकरण : CBI न्यायालयात आडवाणींनी नोंदवला जबाब, म्हणाले...