शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नवी मुंबई : राज ठाकरेंच्या पनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आंदोलन

ठाणे : मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

महाराष्ट्र : पक्ष उभारणीसाठी १८-१८ तास काम करावं लागतं, राज ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर!

महाराष्ट्र : फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते...

ठाणे : मनसे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ३ जागा लढवणार! राज ठाकरे घेणार आढावा बैठका

रायगड : भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

मुंबई : 'ईडीची नोटीस आल्यानंतर टुणकन उडी मारली'; अमोल मिटकरी यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राजकारण : नक्कल आम्हालाही करता येते..अमोल मिटकरींचं राज ठाकरेंना उत्तर! Amol Mitkari reply Raj Thackeray | SA4

महाराष्ट्र : रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन 

महाराष्ट्र : मनसेचा 'सरदार'! राज ठाकरेंनी भाषणामध्ये उल्लेख केलेला 'तो' तालुकाध्यक्ष कोण?