शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही, राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...

मुंबई : राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच...; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 145 उमेदवार उभे केले म्हणजे...; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

अमरावती : राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन वेगात

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा

महाराष्ट्र : कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, कधी काय बोलतील...

महाराष्ट्र : “...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार

लातुर : इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर...; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र