शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : 'काही कारण नाही, काही घडलं नाही', पुण्यातील मनसेचे नेते रणजित शिरोळेंचा पक्षाला रामराम

मुंबई : लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा

मुंबई : मनसेने जागावाटपात साधला प्रादेशिक समतोल; मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यालाही दिले प्राधान्य

महाराष्ट्र : मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का

महाराष्ट्र : जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य

मुंबई : मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीची ४ वैशिष्ट्ये! अमित ठाकरेंच्या उमेदवारी मागचं गणित काय?

महाराष्ट्र : Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

मुंबई : अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार?