शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : निवडणुकीच्या आखाड्यातून भाजपचे वरिष्ठ नेते स्वत:हून बाहेर पडले

पुणे : गिरीश बापट यांची प्रचारसभा :जावडेकर यांच्या भाषणाआधी श्रोते बाहेर

महाराष्ट्र : नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर 

पुणे : पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

राष्ट्रीय : स्वराज यांना भोपाळ, जावडेकरांना पुण्यातून मिळू शकते उमेदवारी

राष्ट्रीय : भाजपचे ज्येष्ठ नेते घेणार प्रवक्त्यांचा क्लास

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन करणार 

पुणे : यंदापासूनच होणार 10 टक्के आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी : प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : आगामी शैक्षणिक वर्षांपासून आर्थिक दुर्बलांना मिळणार शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण 

राष्ट्रीय : राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान - प्रकाश जावडेकर