शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

नागपूर : मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग

व्यापार : हल्ला जमिनीवर, परिणाम आकाशात! पाकिस्तानचं हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामं; अर्थव्यवस्थेला बसणार खिळ?

राष्ट्रीय : Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : “भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य

पुणे : त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

नागपूर : आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'

राष्ट्रीय : लादेनची मदत, कसाबला प्रशिक्षण अन्... भारताने हवाई हल्ल्यात उडवून दिले हाफिज सईदचे महत्त्वाचे ठिकाण

आंतरराष्ट्रीय : “भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन

राष्ट्रीय : Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले?