शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  

राष्ट्रीय : Operation Sindoor : कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे...

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’; पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द

आंतरराष्ट्रीय : दहशतवाद्यांना माफी नाही; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : ज्यामुळे भारत Vs पाक लढाई सुरु झाली, त्या पहलगाममध्ये हवाई हल्ल्यानंतर काय घडलं?

राष्ट्रीय : “आपण इस्त्राईलसारखे नाही” | ऑपरेशन सिंदूर’वर Imtiyaz Jaleel काय बोलले? | Operation Sindoor

राष्ट्रीय : कसं झालं ऑपरेशन सिंदूर? सोफिया कुरेशींनी मांडला हल्ल्याचा मेगाप्लॅन | Operation Sindoor

नागपूर : ऑपरेशन सिंदूर मध्ये नागपूर विदर्भाची थेट भूमिका

राष्ट्रीय : “ऑपरेशन सिंदूरचं स्वागत, पण..” राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सल्ला काय? | Operation Sindoor |

राष्ट्रीय : Operation Sindoor 9 Target Spots: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमागे पाकिस्तानमधील ९ प्रमुख लक्ष्यं!