शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ नावावर वाहन नाही, एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या

सांगली : मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली 

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी

सोलापूर : Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...

महाराष्ट्र : Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

महाराष्ट्र : आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता..., अजित पवार यांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते

नाशिक : महायुतीमध्ये गोंधळ; दोन ठिकाणी शिंदे सेना अन् अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने

महाराष्ट्र : अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म

महाराष्ट्र : कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान