शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : Rohit Sharma Kieron Pollard, IPL 2022 MI vs LSG Live: रोहित शर्माचा स्मार्ट डाव; किरॉन पोलार्डला गोलंदाजी देत फोडली लखनौची जोडी

क्रिकेट : Akash Ambani IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी भडकले, Rohit Sharmaच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले; पाहा काय घडले 

क्रिकेट : Rohit Sharma Catch, IPL 2022 MI vs LSG Live: डी कॉक जोरात मारला फटका अन् रोहित शर्माने जमिनीलगत घेतला अफलातून झेल

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG Live: मुंबई इंडियन्सचा संघ हरतोय हे रोहित शर्मासाठी चांगलंच आहे, कारण...; माजी क्रिकेटपटू W V Raman यांचे सूचक विधान

क्रिकेट : IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

क्रिकेट : Mumbai Indians Wankhede IPL 2022, MI vs LSG : १०८३ दिवसांनी मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमवर खेळणार; Sachin Tendulkar चा बर्थ डे दणक्यात साजरा होणार?

क्रिकेट : Sachin Tendulkar Birthday Arjun Tendulkar IPL Debut, IPL 2022:  Mumbai Indians सचिन तेंडुलकरला वाढदिवशीच देणार का अर्जुनच्या पदार्पणाचं 'बेस्ट बर्थडे गिफ्ट'?

क्रिकेट : Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सच्या चिमुरड्या फॅन्सला डिवचणे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना महागात पडले, Video