शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

बुलढाणा : Maratha kranti Morcha : वरवट बकाल येथे रास्ता रोको 

बुलढाणा : Maratha kranti Morcha : खामगावात कडकडीत बंद, दुकाने बंद, शाळा महाविद्यालयांना सुटी 

नाशिक : नाशकात मराठा मोर्चाला संमिश्र प्रतिसाद

अहिल्यानगर : अहमदनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक : संगमनेरात बस जाळली, अहमदनगर- औरंगाबाद महामार्ग ठप्पच

छत्रपती संभाजीनगर : Maratha Kranti Morcha : औरंगाबाद जिल्ह्यात २४ तास राहणार इंटरनेट बंद 

बुलढाणा : Maratha Kranti Morcha : शेगाव शहरात कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्तारोको, टायर जाळून निषेध

छत्रपती संभाजीनगर : Maratha Kranti Morcha : काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांस मदत जाहीर, भावाला नोकरी देणार

छत्रपती संभाजीनगर : Maratha Kranti Morcha Protest : मराठवाड्यात शाळा अन् कॉलेज बंद, बससेवाही ठप्पच राहणार

मुंबई : Maratha Kranti Morcha Protest Live : मेगाभरती तत्काळ थांबवा आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा - मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न संतापजनक- अशोक चव्हाण