शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : लोकमत कोणाला | माहीम मध्ये कोण मारणार बाजी ; शिवसेना की मनसे?

बीड : Maharashtra Election 2019 : बीडच्या सभेत कलम ३७० वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल 

पुणे : लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

ठाणे : लोकमत कोणाला | ठाण्यात काय होणार?; 'कमळ' फुलणार की 'इंजिन' धडकणार?

नवी मुंबई : Maharashtra Election 2019 : नरेंद्र-देवेंद्र फॉर्म्युला हिट ठरलाय - मोदी

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन 

नाशिक : Maharashtra Election 2019 : 'भाजपा-शिवसेना नेते 'ताट-वाट्या' घेऊन फिरायलेत'

मुंबई : मतदान 'मस्ट'... 'इलेक्शन रॅप' जबरदस्त

वर्धा : अमोल मिटकरी यांचा सरकारवर हल्लाबोल

ठाणे : 'गणेश नाईक आणि माझ्यात संघर्ष नाही'