शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

पुणे : हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

नाशिक : नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

नाशिक : एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९: कोपरी-पाचपाखाडीत मतदानात घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत मतदानाऐवजी बाजारपेठेत गर्दी; अनेकांनी दिवाळी खरेदीला दिले प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुक्ता टिळक यांना ५० हजार मताधिक्य; गिरीश बापटांनी फलकावर लिहिले आकडे

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात ११३ हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड

अकोला : Maharashtra Election 2019 : मतदानात दिव्यांग आघाडीवर!