शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग

क्रिकेट : Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: एवढे सामने खेळून पण समजत नाही का?; सुनील गावसकर शिवम दुबेवर संतापले!

क्रिकेट : Ayush Badoni, IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video 

क्रिकेट : Dwayne Bravo, IPL 2022 CSK vs LSG Live : ड्वेन ब्राव्होची ऐतिहासिक कामगिरी; लखनौ सुपर जायंट्स CSKवर पडले भारी! 

क्रिकेट : MS Dhoni , IPL 2022 CSK vs LSG Live : 6, 4, 2, 4; माही मार रहा है!; महेंद्रसिंग धोनीने ६ चेंडूंत नाबाद १६* धावा करून नोंदवला भारी विक्रम 

क्रिकेट : Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौची अवस्था पार बेक्कार केली; रॉबिन, शिवम, मोईन, अंबातीने वाट लावली 

क्रिकेट : Robin Uthappa , IPL 2022 CSK vs LSG Live : सलग दोन चौकार खेचणाऱ्या रॉबिन उथप्पाशी Avesh Khan असा वागला, CSKचा खेळाडू थोडक्यात वाचला

क्रिकेट : Moeen ALI, IPL 2022 CSK vs LSG Live : देखो वो आ गया!; चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली

क्रिकेट : Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

क्रिकेट : मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर