शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 

राष्ट्रीय : NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: मुद्द्यांपेक्षा भावनिकतेला आवाहन, ओडिशात होणार काय?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: राजकुमार की बाॅलीवूड क्वीन... हिमाचलच्या मंडीमध्ये विजय कोणाचा?

राष्ट्रीय : अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली, शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत; अमित शाह यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : १५ वर्षांत दुपटीने वाढले लोकसभेचे पक्ष; यंदा अपक्षांसह ७५१ पक्षांतील ८,३६० उमेदवार

महाराष्ट्र : परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

फॅक्ट चेक : Fact Check : राहुल गांधींनी भाजपाचं समर्थन करतानाचा 'तो' Video एडिटेड; 'हे' आहे 'सत्य'

राष्ट्रीय : वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...