शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : सातारा लोकसभेसाठी मतमोजणीच्या २३ फेऱ्या; सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर होणार

राष्ट्रीय : एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

कल्याण डोंबिवली : मंगळवारी भाजप ३८० जागा मिळवेल असा डोंबिवलीकर भटजी, ज्योतिष मुकुंद जोशी यांचे भाकीत

राष्ट्रीय : 'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला

यवतमाळ : 'यवतमाळ-वाशिम'मध्ये मतांचा फरक, निवडणूक आयोगास हायकोर्टची नोटीस

राष्ट्रीय : दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

राष्ट्रीय : इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या

राष्ट्रीय : देशात सरकार बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल; 'INDIA' आघाडीची शरद पवारांवर मोठी जबाबदारी

व्यापार : मोदी सरकारने 9 वर्षात 10 लाख कोटींची बुडीत कर्जे वसूल केली, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला