Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Manoj Jarange Patil News: कोणालाही पाठिंबा नाही. राजकारणात नसल्यामुळे कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे सांगितलेले नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Jamyang Tsering Namgyal Ladakh MP: मी लढायचे की नाही याचा निर्णय लडाखची जनता करणार आहे, असे म्हणत भाजपाच्या अंतर्गत फिडबॅक सिस्टीमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...