लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा - Marathi News | blame game started in nashik after defeat of mahayuti in lok sabha election 2024 hemant godse targets chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीच्या पराभवानंतर नाशिकमध्ये ब्लेम गेम सुरू! हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी राजी केले होते. मात्र, नंतर त्यांची उमेदवारी घोषित झाली नाही. ...

सत्तास्थापनेसाठी मुंबईत खलबते, अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Abhishek Banerjee meets Uddhav Thackeray in Mumbai for power formation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेसाठी मुंबईत खलबते, अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याने अभिषेक बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय खलबते झाली, याबाबत चर्चा रंगल्या. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : Prataprao Jadhav reached the Lok Sabha with only 31 percent votes! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : सर्वांत कमी मतटक्का बुलडाण्याचे शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचा राहिला. केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन ते लोकसभेवर पोहोचले.  ...

२०२७ मध्ये 'एसटी मुख्यमंत्री' करू ही काँग्रेसची 'मात्रा' चालली! - Marathi News | strategy of congress is to make st chief minister in 2027 useful for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये 'एसटी मुख्यमंत्री' करू ही काँग्रेसची 'मात्रा' चालली!

एसटींच्या मतांचा प्रभाव दक्षिण गोव्यात जास्त दिसून आला. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : 'Vanchit' has more votes than the winning majority in as many as 8 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली.  ...

मंत्री, आमदार कमी का पडले? विधानसभेवेळी भाजपासाठी 'प्लस', लोकसभेवेळी 'धक्कातंत्र' - Marathi News | why minister and mla fails for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदार कमी का पडले? विधानसभेवेळी भाजपासाठी 'प्लस', लोकसभेवेळी 'धक्कातंत्र'

उत्तरेतही काही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे मताधिक्य घटले आहे. ...

राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : 15 MPs in the state are overage for; Only six under forty! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे. ...

सक्षम उमेदवार देण्यात अपयश; उत्तरेतील लढाईत कमकुवत संघटनात्मक बांधणीमुळे काँग्रेसची हार - Marathi News | failure to provide competent candidates congress defeat in north goa lok sabha election 2024 was due to its weak organizational structure | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सक्षम उमेदवार देण्यात अपयश; उत्तरेतील लढाईत कमकुवत संघटनात्मक बांधणीमुळे काँग्रेसची हार

हेच कारण नाईक यांच्या विजयाचे मुख्य कारण मानले जाते. ...