शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण, तीन जण जखमी

जरा हटके : देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट 

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या आधी हाेणार जम्मू-काश्मीरची निवडणूक? लवकरच मतदान- मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

राष्ट्रीय : पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : भारतीय चौकीवर कब्जा करण्याचा कट उधळला; लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्मा

राष्ट्रीय : काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात; पाच मुलांसह ८ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी

राष्ट्रीय : जवानांवर अचानक हल्ल्याचा दहशतवाद्यांचा नवा डाव समोर; गनिमी काव्याने कारवाया करण्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी